टंकलेखनाची भाषा निवडा

Type in:

आपला आवडता विषय निवडा

स्वराज्याचे शूर सेनानी

'स्वराज्याचे शूर सेनानी'

प्रकाशन दिनांक १९ फेब्रुवारी २०१४(शिवजयंती,शिवशके ३४०)

प्रत बुक करण्यासाठी मेल करा,marathidesha@gmail.com

अथवा कॉल करा,मो.९४२१०५१८८९ 

Home प्रतिक्रिया
प्रतिक्रिया
अप्रतिम व खुप सुरेख महिति दिलि आहे ..... महाराज व माव्ळ्यन बद्द्ल खुप छान माहिति उप्लब्द करुन दिलि त्या बद्द्ल धन्यवाद ...... मोडी लिपि बद्दल माहिति मिळाली ........ (ek ichha ashi aahe ki Chatrapati shivaji maharajancha jivnawar malika, chitrapat aahet tasech ekhadi malika chatrapati sambhaji rajancha jivnavar asavi jyamule tyancha khara etihas ha sarvana samjel .....)
दुर्गेश...नशिक,
 
तारीख: 14 May 2013
नाव: Durgesh Dhokane (दुर्गेश ढोकने)
Nasik
अतिशय सुन्दर साईट आहे.खुप महिति मिळालि धन्यवाद .जय शिवराय !
 
तारीख: 23 April 2013
नाव: pramod deshmukh
chikhali ,buldana, maharashtra
आदरनिय सर,
लहाणपणापासून विर प्रतापराव गुजरांचे नाव ऐकत आहे पण त्यांच्याबद्दल ज्यस्तीत ज्यास्त वाचाव अस नेहमिच वाटत आज त्यांच्याबद्दल इथे वाचायला मिळाल. आपले मनापासून आभार
शशिकला गुजर
 
तारीख: 05 April 2013
नाव: शशिकला गुजर
खेड, जि. रत्नागिरी
अतिशय चांगली माहिती वाचायला मिळाली ....खूप खूप धन्यवाद !!
 
तारीख: 30 March 2013
नाव: sardar patil
Kolhapur
मी आपले धार्मिक स्थळे हे सदर वाचले. खुप सुदर माहिती आहे. आपण देवीचा साडेतीन शक्तीपीठापैकी फक्त अडीच शक्तीपीठाची माहिती दिली आहे. एक शक्तीपीठ राहिले आहे.
तुळ्जापुरची भवानी माता ही माहिती आपण आपल्या सदर मध्ये समाविष्ट करावी ही विनती.
धन्यवाद
 
तारीख: 15 March 2013
नाव: उमेश उत्तम नेवसे
रुपीनगर, पुणे. मुळ रा. नायगाव ता. ‌खडाळा जि. सातारा
खुप छान वेबसाइट आहे. आपल्या संस्कृती बद्दल, इतिहास, धार्मिक ठिकाणे, संत, थोर व्यक्ती, गड किल्ले यांची खुप महत्व पूर्ण माहिती आपण दिली. आपण अशीच माहिती आम्हाला देत रहा. धन्यवाद.
 
तारीख: 12 March 2013
नाव: उमेश नेवसे
पुणे
अतिशय सुन्दर साईट आहे.खुप महिति मिळालि धन्यवाद !

जय शिवराय !
 
तारीख: 05 March 2013
नाव: विक्रा'त पाटिल
Pune
प्रिय मगदूम सर,
आपला हा वेबप्रपंच पाहून धन्य वाटले... अनेक वेबसाईट्स पाहिल्या, परंतू ज्याप्रमाणे लाखांत एक शिवाजीराजा त्याप्रमाणे लाखात एक अशी आपली 'मराठी देशा' ही वेबसाईट आहे... अप्रतिम!
आपण 'कौल' या सदरामध्ये 'महाराष्ट्र शासनाने किल्ल्यांचे संवर्धन कसे करावे?' असा प्रश्न विचारला आहे.
त्याबद्दल माझे मत -
खरेतर ज्याप्रमाणे डेरवण येथे शिवसृष्टी वसविली आहे, त्याप्रमाणे शासनाने प्रत्येक किल्ल्यावर असलेल्या जोथ्यांवर त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे दिसेल असे छतांसह पूर्ण बांधकाम करावे. सर्व महाल, राजवाडे, सदर, कोठारे, तोफा, मावळे, सरदार, आयुधे इ. सर्व साहित्य पुन्हा बनवून त्या-त्या किल्ल्यांवरील महत्वाच्या घटनांवरील देखावे साकार करावेत.
उदा. विचार करा - आपण अनेक ठिकाणी शिवराज्याभिषेकाचे भव्य चित्र भिंतीवर लटकविलेले पाहतो. तो सर्व देखावा जर रायगडावरील दरबारात सर्व इमारतींना नव्याने छत बांधून जसाच्या तसा भव्य प्रकाशयोजनेसह उभा केला तर किती सुरेख! हल्लीच्या उघड्या दरबारापेक्षा या सर्व सजावटींनी युक्त दरबारात प्रवेश केल्यावर आपल्या अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो!
अर्थातच हल्ली सरकार या गडकोटांच्या संवर्धनाकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. बांधा, वापरा व हस्तांतरीत करा यांसारख्या अनेक योजनांच्या मार्फत ही योजना पूर्ण करता येईल व पर्यटकांकडून देखाव्यांचे पाहणी शुल्काच्या माध्यमातून या योजनेच्या खर्च भागविता येईल.
या सर्व योजनेसाठी फक्त दोनच गोष्टींची आवश्यकता आहे -
१) शिवरायांसारखी दुर्दम्य इच्छाशक्ती
२) पुरेसे भांडवल
यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनात किती वाढ होईल हे लक्षात घेण्यासारखे आहे.
 
तारीख: 05 March 2013
नाव: सचिन देशपांडे
मु. पो. गिरवी ता. फलटण जि. सातारा

<< Start Previous 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 Next Last >>

Page 5 of 11


प्रतिक्रिया नोंदवा
* हे भरणे गरजेचे आहे
आपले नाव:*
ई मेल लिहा:*
आपले ठिकाण:
सुरक्षा कोड:
वरील सुरक्षा कोड लिहा:*
प्रतिक्रिया लिहा:*

 

Powered by RS Web Solutions

 

राकट देशा

मोफत सकल मराठी फॉंट

नवीन माहिती

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट