टंकलेखनाची भाषा निवडा

Type in:

आपला आवडता विषय निवडा

स्वराज्याचे शूर सेनानी

'स्वराज्याचे शूर सेनानी'

प्रकाशन दिनांक १९ फेब्रुवारी २०१४(शिवजयंती,शिवशके ३४०)

प्रत बुक करण्यासाठी मेल करा,marathidesha@gmail.com

अथवा कॉल करा,मो.९४२१०५१८८९

Home प्रतिक्रिया
प्रतिक्रिया
जगदंब जगदंब
प्रथम शिव चरणी मुजरा

वि,वि.साष्टांग नमस्कार सर
आपले मराठी देशा हे संकेत स्थळ पाहून शिवकालीन ऐतिहासिक आठवणी ना
ऊर्जा मिळाली,
मराठे काय होते, मराठ्यानी काय केले, कैसे स्वराज्यासाठी मराठे शूरवीरानी रक्ताचे पाणी
करून रयतेला वाढविले व स्वराज म्हणण्याचा आधिकारिक मान मिळवुनी दिला
खरोखरच मराठे नसते तर त्या पलीकडची कल्पना करवत नाहीये
सरांना विनंती आहे मला खालील काही गोष्टी ची माहिती पाहीजे
1,कोणता असा प्रसंग आला होता की खुद ताराबाई यानी शाहूराजा (सातारा) याचे दत्तक पुत्र व ताराबाई याचे नातु यानां कैद ठेऊन पेशवाई बरोबर तह केला
2,किल्ले पन्हाळा हा इंग्रजा हाती जान्या पुर्वी शेवटी कोणा कडे होता
इंग्रजांना कोणी प्रतिकार केला की नाही व कोणत्याप्रकारे पन्हाळा इंग्रजांनी हस्तगत केला
3,बहादुरवाडी ता वाळवा जि सांगली कणेगाव NH4 जवळ एक भुईकोट आहे त्याची काही माहीती व किल्ले मछिंद्रगड याची ही
4,संभाजी कालीन त्याच्या काही वस्तु कोठे पाहावयास भेटेल
5,सध्या चा NH4 रोड हा शिवकालीन वापरातील रस्ते होते का मी पेठनाका येथील रहवासी आहे, माझे गाव NH4 रोड शेजारी आहे
6,कृपया सर पुढे आपन जर संकेत स्थळावर किल्ल्याचे फोटो पाठवाल तेथे त्याची माहीती लिहावी
काही चुकलेस माफी असावी!!!!
आपला शुभचिंतक

तारीख: 09 September 2014
नाव: पवार आर एस
walwa
"Jai Shivaji Jai Bhavani"

Dear Mr.Damodar Magdum

I have Visited your website I really appreciate your efforts and the expedition you have started

Web portal compilation are very noteworthy and interesting.I like the info about shri Sant Gajanan Maharaj and Shri Sant Gadge Baba some other historic info is also available in vidarbha region which is unnoticeable or may be not compiled kindly try to get it and publish through this attempt Thanking you and Best wishes Sunil Nichal-CDAC,Pune

तारीख: 25 August 2014
नाव: Sunil Nichal
Pune
veri veri good and thank

तारीख: 19 July 2014
नाव: kishor motilal misal
at post naigaon tal jamkhed dist .a nagar maharastra
विजेसारखी तलवार चालवुन गेला,

निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,

वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,

मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!

स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक

"मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."................................................!!

धन्यवाद.

तारीख: 19 July 2014
नाव: विशाल राजे चौधरी
mumbai
आंम्हास आपले खुप कौतुक वाटत आहे. आपण ही माहिति आम्हा पर्यन्त पोह्चविलि. आम्हीही आमच्या परीने आणखी माहीति हस्तगत करण्याचा प्रयन्त करु.

महाराजानि स्वराज्यासाठी आपले सर्व आयुष्य वाहिले......

जय जिजाउ !!! जय शिवराय !!!वेडा मावळा,
दिनेश...

तारीख: 06 July 2014
नाव: DINESH JADHAV
Pune
APLE ABHAR...KHUP CHAN MAHITI SANKALIT KELI....VACHUN KHUP ANAND ZALA.
DEVA CHAVAN
TAMSA

तारीख: 29 June 2014
नाव: DEVANAND RAMRAO CHAVAN
TAMSA TA.HADGAON DIST. NANDED MAHARASHTRA
NICE................APRATIM

तारीख: 20 May 2014
नाव: NILESH KOLEKAR
shirol,kolhapur
Amazing & brilliantly Scripted.

It would be great if this portal gets equipped with navigational maps which shall help the aspiring trekkers to explore various forts and historical places.

All my good wishes for the great work done and shall be done.

JAI SHIVAJI!JAI BHAVANI!

तारीख: 06 April 2014
नाव: नितिन द जाधव
कोल्हापुर

<< Start Previous 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 Next Last >>

Page 1 of 11

प्रतिक्रिया नोंदवा
* हे भरणे गरजेचे आहे
आपले नाव:*
ई मेल लिहा:*
आपले ठिकाण:
सुरक्षा कोड:
वरील सुरक्षा कोड लिहा:*
प्रतिक्रिया लिहा:*

Powered by RS Web Solutions

राकट देशा

मोफत सकल मराठी फॉंट

नवीन माहिती

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट