टंकलेखनाची भाषा निवडा

Type in:

आपला आवडता विषय निवडा

स्वराज्याचे शूर सेनानी

'स्वराज्याचे शूर सेनानी'

प्रकाशन दिनांक १९ फेब्रुवारी २०१४(शिवजयंती,शिवशके ३४०)

प्रत बुक करण्यासाठी मेल करा,marathidesha@gmail.com

अथवा कॉल करा,मो.९४२१०५१८८९ 

Home संस्कृती
 E-mail

food_banner

महाराष्ट्रभर भटकंती करताना मला अनेक ठिकाणाच्या खाद्यपदार्थाची चव घेणाची संधी मिळाली.पुढील सदरात मी वेगवेगळे महाराष्ट्रीन खाद्यपदार्थ कसे बनविले जातात याची सविस्तर माहिती देणार आहे.या सदराची सुरूवात मी कोल्हापूर पासून करणार आहे.आपण सुध्दा वेगवेगळे खाद्यपदार्थ बनविण्याच्या पध्दती पाठवू शकता.आपल्या नावासहीत त्या प्रसिध्द केल्या जातील पण सोबत छायाचित्र पाठवायला विसरू नका.

कोल्हापूरी तांबडा रस्सा व मटन

चिकनचा पांढरा रस्सा तर मटणाचा तांबडा रस्सा चांगला लागतो.

साहित्य

एक ते दिड किलो मटन,पाव वाटी बारीक चिरलेला कांदा,भाजून किसलेले एक वाटी सुकं खोबरं,एक ते दोन चमचा आलं-लसून वाटण,एक ते दोन चमचा भाजलेले तीळ,एक ते दोन चमचा भाजलेली खसखस,एक ते दोन कांदे उभे चिरून भाजलेले,अर्धा वाटी काजूचे वाटण,हळद,कोल्हापूरी तिखट मसाला,मीठ,चार ते पाच लवंगा,चार ते पाच दालचिनी,चार ते पाच मिरी,दोन चमचा धनेजिरं पावडर,गरजेनुसार कोथिंबीर,अर्धी वाटी तेल,एक-दोन वेलच्या.

कृती

मिक्सरमध्ये कांदा-खोबरं, दालचिनी, मिरी, वेलची,लवंग बारीक वाटून घ्यावे. कुकरमध्ये तेल टाकून कांदा परतून घ्यावा.नंतर आलं-लसणाची वाटणं त्यात टाकून मटन परतून घ्यावे.थोडी हळद पावडर,मीठ व पाणी टाकून मटन शिजवून घ्यावे.आणखी एका भांड्यामध्ये तेल टाकून त्यात चिरलेला कांदा व किसलेले खोबरं परतून घ्याव.त्यात शिजलेलं मटन व काजूवाटण टाकावी.गरजेनुसार कोल्हापूरी तिखट मसाला,मीठ व पाणी टाकावं.थोडी कोथिंबीर टाकून तांबडा रस्सा सजवावा.गरमागरम झणझणीत तांबडा रस्सा व मटन तयार.

कोल्हापूरी मांसाहरी थाळी तोंडाला पाणी सुटलय नां ?याची अस्सल चव चाखायची असेल  तर कोल्हापूरला नक्की या. 

राकट देशा

मोफत सकल मराठी फॉंट

नवीन माहिती

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट