टंकलेखनाची भाषा निवडा

Type in:

आपला आवडता विषय निवडा

स्वराज्याचे शूर सेनानी

'स्वराज्याचे शूर सेनानी'

प्रकाशन दिनांक १९ फेब्रुवारी २०१४(शिवजयंती,शिवशके ३४०)

प्रत बुक करण्यासाठी मेल करा,marathidesha@gmail.com

अथवा कॉल करा,मो.९४२१०५१८८९ 

Home
 E-mail

अली नवरंगजेब चंपा शिवराय है

अली नवरंगजेब चंपा शिवराय है...
कूरम कमल, कमधुज है कदमफुल,
गौर है गुलाब राना, केतकी बिराज है |

पाँढुरी पवार, जुहीसोहत है चंदावत,
सरस बुंदेले सों चमेली साजबाज है ||

भूषण भनत मुचुकुंद बडगूजर है,
बघेले बसंत सब, कुसुम समाज है |

लेई रस ऐतिन को, बैठी न सकत है,
अली नवरंगजेब चंपा शिवराय है ||

कविराज भुषण याने औरंगजेबाच्या मांडलिक राजांना एकेका फूलाची उपमा दिली आहे.जयपूरचे कछवाह हे कमळाप्रमाणे,जोधपुरचे कबंधज हे कदंबप्रमाणे,गौड़ गुलाबावत तर चितोडचे राणे केतकीवत आहेत.पवार पांढरीच्या फूलासारखे तर चंदावताचे राजे जुईच्या फूलाप्रमाणे,बुंदेले चमेलीसारखे,गुजर मुचकुंदाप्रमाणे आहेत.औरंगजेब हा भूंगा आहे.भूंगा जसा फूलाफूलातून मध गोळा करतो तसा औरंगजेब या सगळया राजांकडून कर गोळा करतो.पण शिवराय चंपकपुष्पाप्रमाणे आहेत की ज्याच्या वाटेला भुंगा(औरंगजेब) कधीही जात नाही.

सिव सर्जा निरसंक

दिल्लीय दलन दबयाके, सिव सर्जा निरसंक,
लुट लियो सुरती शहर, बंकक करी अति डंक !!

बंकक करी अति डंकक करी,अट संकक कुलिखल,
सोचत चकित,भरोचच चलिय,विमोचच चखजल !!

ठठ ठई,वन कठठ ठीक सई,रठठ ठील्लि,
सद्दत दिसी दिसी,भद्दत दबी भाई,रद्दत दिल्लीय !!

सर्जा " शिवाजी " ने निर्भय पणे दिल्लीच्या सैन्याचे परिपत्य केले,आणि डंका वाजवून सूरत शहर लूटले,अश्या प्रकारे डंका वाजल्याने शत्रूची दाना-दान उडाली,ते आश्चर्य चकित होऊन आणि चिंता ग्रस्त होऊन,नेत्रातुन अश्रु वर्षाव करत,भडोच शहराकड़े पळाले,वारंवार विचार करून त्यानी निर्णय घेतला भडोच शहराकड़े जाण्याचा, त्यामुळे दिल्ली दबून बसली,आणि चहु कड़े तिचा अपमान जाला. 

राकट देशा

मोफत सकल मराठी फॉंट

नवीन माहिती

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट