टंकलेखनाची भाषा निवडा

Type in:

आपला आवडता विषय निवडा

स्वराज्याचे शूर सेनानी

'स्वराज्याचे शूर सेनानी'

प्रकाशन दिनांक १९ फेब्रुवारी २०१४(शिवजयंती,शिवशके ३४०)

प्रत बुक करण्यासाठी मेल करा,marathidesha@gmail.com

अथवा कॉल करा,मो.९४२१०५१८८९ 

Home छत्रपती शाहूराजे
छत्रपती शिवरायांवरील काव्य - Page 4 PDF Print E-mail
Written by Administrator   
Saturday, 10 March 2012 05:59

शिव सर्जा सल्हेरी

शिव सर्जा सल्हेरी ढीग,कृध्द्दद धरिके युद्ध
गतबल खान दलेल हुअ,खान बहादूर मुद्ध,
शिव सर्जा सल्हेरी ढीग,कृध्द्दद धरिके युद्ध !!

कृध्द्दद धरिके युद्धद धरी,अरी अद्धद धरी धरी,
मुंडत ड़रीत उरुंड डकरत, ड़ुं ड़ुं डिगभरी !!

छेदित दरवर छेदित दयकरी,मेदत दतीथल,
जंगक गतिसुनी ,रंगक गली अवरंगक गतबल !!

सर्जा "शिवाजी " ने साल्हेर किल्ल्या जवळ,जेव्हा रागा-रागाने युद्ध केल,तेव्हा दिलेर-खान हतबल जाला,या युद्धात शत्रु सैन्याचा फडशा पडला,तेव्हा शिरा वेगळी झालेली धड डरकाळया फोडू लागली,शत्रु सैन्याला कापून काढलं आणि त्याना दह्या प्रेमाने घुसळुन काढलं,या युद्धात झालेली दुर्गति औरंगजेबाने जेव्हा समजली,तेव्हा तो निस्तेज जाला आणि त्याचे अवसान खचलं.

ज्यापर साही तने सिवराज

ज्यापर साही तने सिवराज
सुरेस की ऐस की सभा सुभ साजे,

यो कवी भूषण जम्पत हे लकी,
सम्पति को अलका पति लाजे !!

जा मदि तिन हु लोक् को दिपती,
एसो बडो गड राज बिराजे,

वारी पताल सी माची माहि,
अमरावती की छबी ऊपर छाजे !!

या रायगड किल्ल्यावर शाहजी पुत्र " शिवाजी "ची सभा इंद्र सभे प्रमाणे शोभते,भूषण म्हणतोय इथली सम्पति पाहून प्रत्यक्ष कुबेर देखिल लाजू लागला,हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की या ठिकाणी तिन्ही लोकिचे वैभव साठवलेले आहे, किल्ल्या खालील भूभाग जलमय पाताळा प्रमाणे,मची पृथ्वी प्रमाणे आणि वरील प्रदेश इन्द्र पूरी प्रमाणे शोभतायत.Last Updated on Thursday, 26 April 2012 09:18
 
राकट देशा

मोफत सकल मराठी फॉंट

नवीन माहिती

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट