टंकलेखनाची भाषा निवडा

Type in:

आपला आवडता विषय निवडा

स्वराज्याचे शूर सेनानी

'स्वराज्याचे शूर सेनानी'

प्रकाशन दिनांक १९ फेब्रुवारी २०१४(शिवजयंती,शिवशके ३४०)

प्रत बुक करण्यासाठी मेल करा,marathidesha@gmail.com

अथवा कॉल करा,मो.९४२१०५१८८९ 

Home छत्रपती राजाराम
छत्रपती शिवरायांवरील काव्य PDF Print E-mail
Written by Administrator   
Saturday, 10 March 2012 05:59

छत्रपती शिवरायांवर अनेक कवींनी सुंदर असे काव्य रचले आहे.शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या गाथा ऐकून उत्तरेहून कविराज छत्रपतींना भेटावयांस आले.छत्रपतींशी रायगडावर राज्याभिषेकावेळी प्रत्यक्ष भेट झाल्यावर त्यांच्या शब्दांना अमृतवाणी लाभली.बृज भाषेत छत्रपती शिवरायांवर अतिशय सुंदर असे काव्य त्यांनी लिहिले आहे.सदर सदरामध्ये कविराज भूषण यांच्या छत्रपतीवरील काही निवडक काव्यांचा समावेश केला आहे.


सेर सिवराज है

 
इंद्र जिमी जम्भ पर बाड्व सुअम्ब पर
रावण सदम्भ पर | रघुकुलराज है ||१||

 
पौन बरिवाह पर | संभु रतिनाह पर |
ज्यो सहसबाह पर | राम द्विजराज है ||२||

 
दावा द्रुम दंड पर | चिता मृग झुंड पर |
भूषण बितुंड पर | जैसे मृगराज है ||३||

 
तेजतमअंस पर | कान्ह जिमी कंस पर |
त्यों म्लेंछ बंस पर| सेर सिवराज है ||४||


जंभासुर नावाच्या राक्षसाचा ज्याप्रमाणे इंद्राने वध केला,समुद्रावर जसा वडवाग्नी कोसळतो,गर्विष्ठ रावणाचा जसा रघुकुलराज रामचंद्राने नाश केला;वादळ ज्याप्रमाणे मेघांचा नाश करते,मदनाचा ज्याप्रमाणे शंकराने,सहस्त्रार्जुनाचा ज्याप्रमाणे परशुरामाने संहार केला,दावाग्नी ज्याप्रमाणे वृक्षांचा नाश करतो, हरिणांच्या कळपावर चित्ता ज्याप्रमाणे तुटून पडतो,प्रकाश जसा अंधाराचा नाश करतो,कृष्णाने जसा कंसाचा वध केला त्याचप्रमाणे शिवराजा म्लेंच्छांचा (शत्रूंचा) नाश करतो.


चक्रवर्ती चकता चतुरंगिनी

 
चक्रवर्ती चकता चतुरंगिनी|
चारिऊ चापि लई दिसिचक्का ||१||

 
भूप दुरीन दुरे भनि भूषन |
एक अनेकन बारिधि नक्का ||२||

 
औरंगसाहिको साहि के नन्द |
लर्यो शिवसाहि बजाय कै डंका ||३||

 
सिंह की सिंह चपेट सहै |
गजराज सहै गजराज का धक्का ||४||


चक्रवर्ती चुगताई घराण्याचा वंशज औरंगजेबाने आपल्या चतुरंगदलाने,चारी दिशांना आपला अंमल बसविला.कित्येक राजे डोंगरदरी मध्ये लपून बसले.काही घाबरून समुद्रपार गेले.पण अशा औरंगजेबविरुद्ध शाहजीनंदन छत्रपति शिवाजी महाराज डंके वाजवून लढला.सिंहाच्या पंजाचा फटकारा सिंहच सहन करू शकतो आणि हत्तीचा धक्का दुसरा हत्तीच !Last Updated on Thursday, 26 April 2012 09:18
 

राकट देशा

मोफत सकल मराठी फॉंट

नवीन माहिती

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट