टंकलेखनाची भाषा निवडा

Type in:

आपला आवडता विषय निवडा

स्वराज्याचे शूर सेनानी

'स्वराज्याचे शूर सेनानी'

प्रकाशन दिनांक १९ फेब्रुवारी २०१४(शिवजयंती,शिवशके ३४०)

प्रत बुक करण्यासाठी मेल करा,marathidesha@gmail.com

अथवा कॉल करा,मो.९४२१०५१८८९ 

Home शिवाजीराजेंचा जीवनक्रम
 E-mail

पातशहा हिन्दुपति,पात शहा सेवाने

पातशहा हिन्दुपति,पात शहा सेवाने
मन कवी भूषण को, सिव की भगति जिचो,
सिव की भगति जिचो ,साधू जन सेवाने !!

साधू जन जीते या कठिन कलि काल,
कलि काल महाबीर महाराज महि मेवाने !!

जगत में जीते महाबीर महाराजनते,
महाराज बावनहु पातशहा लेवाने !!

पातशहा बावनु दिली के पातशहा जीती,
पातशहा हिन्दुपति,पात शहा सेवाने !!

छत्रपती शिवरायांचा उल्लेख कवी भूषणाने हिन्दूपति असा केला आहे,भूषण म्हणतोय कवीच्या मनाला शिव-भक्तिने,शिव भक्तिस साधू-जनांच्या सेवेने,साधू जनास कलि कालने,कलि कालास शुर आणि कीर्तिवान राजांनी,शुर आणि कीर्तिवान राजांना,बावन्न बादशहास जिंकणार्‍या औरंगजेबाने,आणि त्या बावन्न बादशहांच्या बादशहास म्हणजे दिल्ली पति औरंगजेबास हिन्दू पति " शिवाजीने " जिंकले..

चढ़त तुरंग चतुरंग साजी शिवराज

चढ़त तुरंग चतुरंग साजी शिवराज
चढत प्रताप दिन, दिन अति अंग में,

भूषण चढत मर हट्टन के चित्तजाव,
खग्गकुली चढत हे अरिन के अंग में !!

भौसिला के हात गडकोट हे चढत अरी,
जोट हे चढत एक मेरुगिरी स्रिंग में,

तुरकान गनव्योम यान हे चढत बिनु,
मान हे चढत बद रंग अवरंग में !!

चतुरंग सैन्य सज्ज करून,"शिवराज"घोड्यावर स्वार होताच.त्यांचा प्रताप दिवसेंदिवस समरांगनात वाढतो आहे,भूषण म्हणतोय इकडे मराठ्यांच्या मनातला उत्साह ही वाढायला लागला आहे,तर तिकडे उपसलेल्या तलवारी शत्रुच्या छातीत घुसत आहेत,भोसल्याच्या हाती एका-मागुन एक असे किल्ले येऊ लागले आहेत,तर तिकडे शत्रुच्या टोळ्या एकत्र होउन मेरु पर्वतांच्या शिखरांवर चढू लागल्या आहेत, तुरकांचे समुदाय युद्धात मरण मिळाल्या मूळे विमानात बसून आकाश मार्गे जात आहेत ,तर इकडे अवमान झाल्या मूळे औरंगजेब निस्तेज जाला आहे . 

राकट देशा

मोफत सकल मराठी फॉंट

नवीन माहिती

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट