टंकलेखनाची भाषा निवडा

Type in:

आपला आवडता विषय निवडा

स्वराज्याचे शूर सेनानी

'स्वराज्याचे शूर सेनानी'

प्रकाशन दिनांक १९ फेब्रुवारी २०१४(शिवजयंती,शिवशके ३४०)

प्रत बुक करण्यासाठी मेल करा,marathidesha@gmail.com

अथवा कॉल करा,मो.९४२१०५१८८९ 

Home
 E-mail

आपले ---> स्वतःचे

आपाप ---> सहज

आबदारखाना ---> जलस्थान

आब्बादान---> समृध्द

आमखास ---> येथे दरबार हा अर्थ

आमदरफ्ती ---> दळणवळण

आयब---> दोष

आरमार ---> लढाऊ जहाजांचा तांडा

आवळणे ---> घट्ट बांधणे

आवाज--->ध्वनी

आशंका ---> भीती

आसनजय---> श्रेष्ठ आसन

इंगित---> गुप्त धोरण

इकडून ---> या बाजूने

इजाफा--->वाढ

इजारत ---> मक्तेगिरी

इज्‍जत ---> अब्रू

इटेकरी ---> भाल्यासारखे एक शस्त्र.
याची लांबी सहा फुट,तसेच
त्याच्या शेवटी सहा फूट लांबीची दोरी असते.
ती मनगटास बांधून इटा फेकतात.
याचा मारा बारा फुटांपर्यंत जातो.

इतका --->एवढा

इतबार ---> विश्वास

इतरावलंबी---> परक्यांचा आश्रय घेणारे

इनाम ---> बक्षीस

इमारत ---> बांधकाम

इलाखा ---> संबंध

इलाखी---> मेसापोटेमियातील घोडा

इलाज ---> उपाय

इशारत--->खून

इष्कबाजी ---> प्रणयविलास

इसम ---> मनुष्य

इस्ताकबा-आरभापासून

इस्ताद---> युध्दसामग्री

उंबरे ---> तालुका पेण, जिल्हा कुलाबा

उगविणे ---> तोंडमिळवणी होणे

उगेच ---> स्वस्थ

उघडा ---> मोकळा

उघड्यामानी---> उघड्या ठिकाणी

उजवा ---> डाव्याच्या उलट

उजेड ---> प्रकाश

उतावळा ---> अधीर

उदंड ---> पुष्कळ

उदमास ---> उद्योगव्यवसाय

उधळणे ---> फेकणे

उन्मत द्रव्य---> कैफ आणणारे पेय

उपरा---> उंचवटा

उपरांत ---> नंतर

उपराळा ---> साहाय्य

उफाराला---> मदत

उभा ---> खडा

उमराणी ---> विजापूरच्या पश्चिमेस ३६ मैल.

उरणे ---> शिल्लक राहणे

उलफा ---> शिधा

उल्कापात ---> तारे निखळून पडणे 

राकट देशा

मोफत सकल मराठी फॉंट

नवीन माहिती

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट