टंकलेखनाची भाषा निवडा

Type in:

आपला आवडता विषय निवडा

स्वराज्याचे शूर सेनानी

'स्वराज्याचे शूर सेनानी'

प्रकाशन दिनांक १९ फेब्रुवारी २०१४(शिवजयंती,शिवशके ३४०)

प्रत बुक करण्यासाठी मेल करा,marathidesha@gmail.com

अथवा कॉल करा,मो.९४२१०५१८८९ 

Home छत्रपती शिवाजीराजे
PDF Print E-mail
Written by Administrator   
Saturday, 10 March 2012 05:57

अंकोले ---> उत्तर कानडा

अंगेजणी ---> उठावणी

अंजनवेल ---> रत्‍नागिरी-दाभोळच्या मार्गावर

अंबर ---> कोठार

अंबारखाना ---> धान्यसंग्रह

अखत्यार---> सत्ता

अगोदर ---> प्रथम

अचलगिरी ---> नासिक-दिंडोरीच्या उत्तरेस २० मैल

अजमास ---> अंदाज

अतीत---> मागील

अनमान--->अनादर

अनुष्ठान ---> विधिपूर्वक धर्मकृत्य

अनुष्ठित ---> विधिपूर्वक धर्मकृत्य केलेले

अप्रमत्त---> सावध

अफरा ---> तफर

अबदागिरी ---> मानाची छत्री

अबनाळ तैनाल ---> म्यानाचे वरचे व खालचे टोपण

अमदरफ्ती--->दळणवळण

अमर्याद---> स्वैर

अमानत ---> सुरक्षित

अमासवणी ---> मासे नसलेले दुर्गंधीयुक्त

अमीन---> विश्वासू अधिकारी

अराबा--->तोफ

अरेना---> न खचणारी

अर्ज ---> विनंतीपत्र

अर्जिणे---> मिळविणे

अर्जुनगड ---> दमणजवळ पुणे बडोदे रस्त्यावर

अर्थ---> परिस्थिती

अलबत--->निश्चित

अलाहिदा ---> निराळे

अलीकडे ---> जवळ

अवकाल ---> अकाल

अवकाश---> जागा

अवघी--->सर्व

अवाढवी---> अव्यवस्था

अव्याहत---> न भंगलेले

अश्रणी---> आकाशवाणी

अश्रफी ---> सुमारे पंधरा रुपयांचे सोन्याचे नाणे

असा ---> या प्रकारचा

असामी ---> व्यक्ती

अस्कारा---> लौकीक

अस्मानगिरी --->छत

अहिनी---> लोखंडी

अहिवंत ---> नासिक-दिंडोरीच्या उत्तरेस १५ मैल

आंगेजनी---> स्वत:चे शौर्य

आकळावा---> जिंकावा

आटोप--->नियंत्रण

आटोपानुरूप---> उरकाप्रमाणे

आड --->टाकून

आडहत्यारी ---> अर्धहत्यारी

आण --->शपथ

आणा खुणा ---> आणा शपथा धीराच्या गोष्टी

 Last Updated on Friday, 06 April 2012 08:55
 
राकट देशा

मोफत सकल मराठी फॉंट

नवीन माहिती

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट