टंकलेखनाची भाषा निवडा

Type in:

आपला आवडता विषय निवडा

स्वराज्याचे शूर सेनानी

'स्वराज्याचे शूर सेनानी'

प्रकाशन दिनांक १९ फेब्रुवारी २०१४(शिवजयंती,शिवशके ३४०)

प्रत बुक करण्यासाठी मेल करा,marathidesha@gmail.com

अथवा कॉल करा,मो.९४२१०५१८८९ 

Home शंभुराजे कृत बुधभूषण
 E-mail

शंभुराजे कृत बुधभूषण मधील निवडक श्लोक


राजाची सामान्य कर्तव्ये


व्यसनानि च सर्वाणि भूपति: परिवर्जयेत् ।

सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया: ॥

अर्थ: राजाने सात दोष टाळले पाहिजेत,हे दोष पुढीलप्रमाणे आहेत

वाग्दण्ड -राजाने कठोर बोलणे टाळावे

पारूष्य - इतरांचा अपमान करणे टाळावे

दुरयातंच-संरक्षणाशिवाय राजाने दुर जाऊ नये

पान-मद्यपानापासून दूर असावे

स्त्री-राजांस स्त्रीचे व्यसन नसावे

मृगया-गरीब प्राण्याची शिकार करू नये

द्युत-जुगारापासून राजाने दुर राहावे

 

काले मृदुर्यो भवति काले भवति दारूण: ।

राजा लोकद्वयापेक्षी तस्य लोकद्वंय भवेत ॥

अर्थ: राजामध्ये मवाळ व कठोर अशा दोन्ही वृती असाव्यात.वेळ आल्यावर राजाने कधी कठोर तर कधी मवाळ बनावे

भृत्यै: सह महीपाल: परिहासं च वर्जयेत् ।

भृत्या: परिभवन्तीह नृपे हर्षवशंगतम्  ॥

अर्थ: राजाने नोकराबरोबर थट्टा मस्करी करू नये.नोकरांच्या वेढ्यातील राजा हर्षवश होऊन नंतर तिरस्कृत होतो.


छत्रपती शहाजीराजे यांचे सुबक

भृशबदान्वयसिन्धू सुधाकर: प्रथितकीर्तिरूदारपराक्रम:|

अभवतर्थकलासु विशारदो जगति शाहनृप: क्षितिवासव: ||

अर्थ: सर्वशक्तिमान,सामर्थ्थवान असलेला पृथ्वीतलावरील सर्वश्रेष्ठ असा राजा किंवा प्रत्यक्ष शिवाचा अवतार असलेला उदार पराक्रमी आणि अर्थकारण व राजकारणातील धुरंदर अशा विविध गुणांचा संगम झालेला हा नृपथोर राजा गुणसागरातील चंद्राप्रमाणे शोभत होता.

असे सिंधु सुधाकरासारखे प्रचंड पराक्रमी,कार्तिवान,उदार शहाजी राजे होऊन गेले.


श्रीमन् क्षत्रियकुलावतंस शिवछत्रपति यांचे सुबक

येनाकर्णविकृष्टकार्मूकचलत्काण्डावलीकर्ति |

प्रत्यर्थिक्षितीपालमौलिनिवहैरभ्यर्चि विश्वंभरा||

यस्यानेक वसुंधरा परिवृढ प्रोत्तुंग चूडामणे: |

पुत्रत्त्वं समुपागत: शिव इति ख्यात पुराणो विभु: ||

अर्थ: ज्यांनी वैर करणार्‍या महिपालांची (अनेक राजांची)गर्वोन्मत मस्तके (मुंडमाला) विश्वंभरास अर्पण केली,अशा वसुंधरेस गवसणी घालणार्‍यांमध्ये,उत्तुंग व श्रेष्ठ असणार्‍या,पुत्र 'शिव'म्हणून पुराणांतरींचा प्रभु(अंशावतार?)जन्मास आला.त्या शहाजीराजांना,महाशूर मुलखाचे धनी असलेले,लोकांना पर्वतासारखे(हिमालय)उत्तुंग म्होरके वाटणारे,पुराणातील पुरूषश्रेष्ठ,शिवासारखे राजे शिवाजी हे श्रेष्ठ पुत्र झाले.


श्रीशंभूराजे उर्फ संभाजीराजे यांचे सुबक

तस्यात्मज:शंभुरिति प्रसिध्द:समस्तसामन्त शिरोवतंस:|

य:काव्यसाहित्य पुराणगीतकोदण्डविद्यार्णव पारगामी ||

अर्थ: अशा त्या थोर शिवप्रभूंच्या समस्त मांडलिकामध्ये शिरोभूषण म्हणून शोभणारा आत्मज (आत्मन् चा अंश) शंभू(राजा)म्हणून प्रसिध्दीस आला.तो काव्य, साहित्य, संगीत,धनुर्विद्या इ.चा कलासागर पार केलेला होता.(पारंगतच झालेला होता.)

 

राकट देशा

मोफत सकल मराठी फॉंट

नवीन माहिती

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट