टंकलेखनाची भाषा निवडा

Type in:

आपला आवडता विषय निवडा

स्वराज्याचे शूर सेनानी

'स्वराज्याचे शूर सेनानी'

प्रकाशन दिनांक १९ फेब्रुवारी २०१४(शिवजयंती,शिवशके ३४०)

प्रत बुक करण्यासाठी मेल करा,marathidesha@gmail.com

अथवा कॉल करा,मो.९४२१०५१८८९ 

Home शंभुराजे कृत नायिकाभेद
 E-mail

सवैया प्रोषितपतिका

बालमके बिछुरे बढी बालकें ।व्याकुलता विरहा दुखदानतें ॥

चौपरि आनि रची नृपशंभु ।सहेलिनि साहिवनी सुखदानते ॥

तू जग फुटे न मेरि भटू यहो ।बात कही सखियॉं सखियांनते ॥

कंजूसे पानिसे गिरे ।असुंवा गिरे खंजनसी ॲखियानते 

अर्थ: पतीच्या विरहामुळे,वयाने लहान असलेली नायिका दुखी झालेली आहे.तिला पतीचा विरह सहन होत नाही.विरहामुळे तिचा केससंभार विस्कटला आहे.नृपशंभु (कवी) म्हणतात, 'तिने विरह विसरण्यासाठी आपल्या सखींसोबत खेळ सुरू केला आहे.आपल्या सखींमध्ये अश्रुभरीत नयनाने माझी जोडी फोडू नका अशी इच्छा ती व्यक्त करते.तिच्या नेत्रातून पाणी टपकत आहे जणू काही खंजन तुल्म सुंदर काळ्या कपाळी भोर डोळ्यातून हे अश्रू आले आहेत'.

नाइन दूती

राधिका के परवालसें हाथन ।लाल हरी घिरी लालि लुनाइ ॥

देखत ही बनी आपत कान्ह कहा ।करिये कवि शंभु बढाई ॥

लालि लसै अंगुरीन के बीच । तहॉं नख चंदन की छबि छाई ॥

कोपन की अहनाई में आनि मिलि । मनो बीचहि बीच जुन्हाई ॥

अर्थ: प्रवाळासारख्या असणाऱ्या राधेच्या हातात श्रीलाल कृष्णाची सुंदरता वेढली गेली आहे.कवि शंभु म्हणतात, 'तिला पाहताच तिची प्रशंसा केली गेली .ती सुंदरता बोटांच्या नखामध्ये जणू चंदनाप्रमाणे सुगंधीत व सौंदर्य कोपराच्या आरशामध्ये एक झाली आहे.मधून मधून चांदण्याच्या चमचमण्याचा भास होत आहे.राधेच्या सुंदर हातात श्रीलाल कृष्णाचे प्रतिबिंब व कोपराजवळील आरशात या दोघांचे प्रतिबिंब ( चंद्र व चांदणे )एक झाले आहे'. 

राकट देशा

मोफत सकल मराठी फॉंट

नवीन माहिती

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट