टंकलेखनाची भाषा निवडा

Type in:

आपला आवडता विषय निवडा

स्वराज्याचे शूर सेनानी

'स्वराज्याचे शूर सेनानी'

प्रकाशन दिनांक १९ फेब्रुवारी २०१४(शिवजयंती,शिवशके ३४०)

प्रत बुक करण्यासाठी मेल करा,marathidesha@gmail.com

अथवा कॉल करा,मो.९४२१०५१८८९ 

Home शंभुराजे कृत नायिकाभेद
 E-mail

शंभुराजे कृत नायिकाभेद मधील निवडक श्लोक

सवैया

राधिका कान्ह विरंची रची सब ।लोकनकी सुखमा सबे सैलै ॥

अंगके रंगन के ढिग जात व्हैं ।जात है शंभु सबे रंग मैलै ॥

लालनसों परवालनसों बॅंधी ।लालन जानि पेरे बहि गैलै ॥

पाय धरे जितही वह बाल ।तही रंग लाल गुलालसों फैलैं॥

अर्थ:राधा आणि कन्हैयाची जोडी विश्वनिर्मात्याने पृथ्वीवरील सर्व पहाडातील सौंदर्य एकत्र आणून तयार केली आहे.त्यांच्या शरीरावर सर्वात सुंदर अशा रंगाच्या छटा आलेल्या आहेत.शंभुराजे म्हणतात,'विधात्याने त्यावेळी सगळे रंग जवळ ठेवून या जोडीची निर्मिती केली आहे,त्यामुळे त्या सगळ्या रंगाचा मिलाप त्यांच्यात झालेला दिसतो.या जोडीला प्रवाळाने बांधले असावे.जिथे जिथे ही जोडी पाय ठेवते तेथे लाल गुलाबी रंगाची उधळण होत आहे'.

परकीय ऊहा

नलिनी विधू मध्यको औट करै ।जूट फूटै जुटका उडावहिको ॥

मन चूंबक बीचको लोहा भयो ।तहां दुसरो रूप दिरवावहिको ॥

कवि संभु सनहेकी रीति यही ।विच्छुरें जल मीन जियावहिको ॥

गुनवारे गुपालकी आंखिनतें ।अरूझे अखियॉं सार तजावहिको ॥

अर्थ: ब्याही पर प्रेम कमलिनीवासी चंद्राला पाहून फटून पडून मध्येच विकसीत झाली.तारांगणात चमकणारा तारा निखळून लोखंड झाला आहे.कवि शंभु म्हणतात,'प्रेमाची हीच रीत असते,पाण्यातून बाहेर पडून तडफडणाऱ्या माशासारखी त्याची अवस्था असते.गोपाळकृष्णाना डोळ्यात साठवून,डोळ्याच्या सरोवरात ते डुंबून गेले आहेत '. 

राकट देशा

मोफत सकल मराठी फॉंट

नवीन माहिती

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट