टंकलेखनाची भाषा निवडा

Type in:

आपला आवडता विषय निवडा

स्वराज्याचे शूर सेनानी

'स्वराज्याचे शूर सेनानी'

प्रकाशन दिनांक १९ फेब्रुवारी २०१४(शिवजयंती,शिवशके ३४०)

प्रत बुक करण्यासाठी मेल करा,marathidesha@gmail.com

अथवा कॉल करा,मो.९४२१०५१८८९ 

Home पराक्रमी सेनानी
 E-mail

दर्याराजे कान्होजी आंग्रे

कान्होजीराजेंचा जन्म इ.स.१६६७ साली झाला.दर्याचा शिवाजी अशीही कान्होजीराजेंची ओळख आहे.कान्होजीराजे हे भारताच्या इतिहासातील प्रसिद्ध नाविक योद्धा होते.पुणे जिल्ह्यातील काळोसे हे त्यांचे मूळ गाव व संकपाळ हे मूळ आडनाव.काळोसेतील आंगरवाडी या भागामुळे त्यांच्या कुळास आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले.कान्होजींचे वडील तुकोजी यांना छत्रपती शिवाजीराजेंच्या आरमारात २५ असामींची सरदारी होती.

औरंगजेब मराठ्यांना जिंकण्यासाठी १६८१ च्या अखेरीस महाराष्ट्रात आला. त्याच सुमारास कान्होजींच्या कोकणपट्टीतील कार्यास सुरुवात झाली होती. १६९४ ते १६९८ पर्यंत कान्होजींनी कोकणपट्टीतले मोगलांनी व इतरांनी काबीज केलेले मराठ्यांचे सर्व किल्ले जिंकून घेतले.छत्रपती राजारामांनी त्यांची ही कामगिरी पाहून त्यांना सरखेल हा किताब दिला.१६९६ मध्ये त्यांनी कुलाबा किल्ला जिंकून ते आपले मुख्य ठाणे केले.

पुढे छत्रपती राजारामांनी त्यांस मराठी आरमाराचा मुख्याधिकारी केले. राजारामांच्या मृत्यूनंतर (१७००) थोड्याच वर्षांत शाहूंची सुटका होऊन १७०७ मध्ये ते छत्रपतींच्या गादीवर आले. त्या दरम्यान राजारामांची पत्‍नी ताराबाई व पुतणे शाहू ह्यांत गादीबद्दल तंटा सुरू झाला होता.कान्होजींनी महाराणी ताराबाईंचा पक्ष घेऊन १७०७ ते १७१० च्या दरम्यान अनेक विजय मिळविले.

कान्होजी आंग्रे यांचे शिल्प ·

दर्याराजे कान्होजी आंग्रे 

राकट देशा

मोफत सकल मराठी फॉंट

नवीन माहिती

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट