टंकलेखनाची भाषा निवडा

Type in:

आपला आवडता विषय निवडा

स्वराज्याचे शूर सेनानी

'स्वराज्याचे शूर सेनानी'

प्रकाशन दिनांक १९ फेब्रुवारी २०१४(शिवजयंती,शिवशके ३४०)

प्रत बुक करण्यासाठी मेल करा,marathidesha@gmail.com

अथवा कॉल करा,मो.९४२१०५१८८९ 

Home
 E-mail

संत तुकडोजी महाराज यांची ओळख राष्ट्रसंत अशी आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन यावर त्यांनी भजन आणि कीर्तनातून आसूड ओढले.खंजिरी भजन हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अध्यात्मिक,सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांनी भारतात व परदेशात जपानसारख्या देशात प्रबोधन केले.भारत हा खेड्यांचा देश असल्यामुळे ,ग्रामविकास झाला तरच देशाचा विकास होईल अशी त्यांची धारणा होती.ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी त्यांनी विविध योजना सुचवल्या तसेच त्या अमलात सुध्दा आणल्या.'ग्रामगीता' या त्यांच्या साहित्यकृतीत त्यांनी त्या नमूद केल्या आहेत.'सेवास्वधर्म','राष्ट्रीय भजनावली','अनुभव सागर भजनावली' या त्यांच्या आणखी काही साहित्य कृती होत.

मूळ नाव -माणिक बंडोजी इंगळे
जन्म -२७ एप्रिल, १९०९
समाधी / मृत्यू -११ ऑक्टोबर, १९६८
साहित्यरचना- ग्रामगीता, अनुभव सागर भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली
गुरू -आडकोजी महाराज

   tukdoji  

अमरावतीजवळ मोझरी येथे त्यांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली.स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत .खेडेगाव स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी ग्रामगीते माध्यमातून महत्वाचे कार्य केले.अंधश्रध्देवर त्यांनी त्यांच्या लेखनातून ,कीर्तनातून प्रहार केले.त्यांनी मराठीप्रमाणंच हिंदी भाषेतही विपुल लेखन केलं.राष्ट्रपतिभवनात त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिलं होतं. ग्रामगीता या काव्यात तुकडोजी महाराज म्हणतात; 

संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।

साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।

राकट देशा

मोफत सकल मराठी फॉंट

नवीन माहिती

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट