टंकलेखनाची भाषा निवडा

Type in:

आपला आवडता विषय निवडा

स्वराज्याचे शूर सेनानी

'स्वराज्याचे शूर सेनानी'

प्रकाशन दिनांक १९ फेब्रुवारी २०१४(शिवजयंती,शिवशके ३४०)

प्रत बुक करण्यासाठी मेल करा,marathidesha@gmail.com

अथवा कॉल करा,मो.९४२१०५१८८९ 

Home
 E-mail

संत सोयराबाई या संत चोखामेळा यांच्या पत्नी होत.मंगळवेढ्याच्या हरिजनवाड्यात जन्मलेल्या चोखामेळ्यानं पांडूरंगाच्या पायाशी उभं राहून जोहार मांडला,जातिव्यवस्थेत चोखामेळ्याच अख्ख कुटूंब भरडून गेले होते.संत चोखामेळा यांच्या पत्नी संत सोयराबाई,बहीण निर्मळा,मेहुणा बंका महार आणि मुलगा कर्ममेळा यांनी पददलितांचं जीवन जगलं.सोयराबाईचे एकूण ९२ अभंग उपलब्ध आहेत.बहुतांश अभंगांमधून ती स्वत:चा उल्लेख 'चोख्याची महारी'असा करते.चोखोबाची बायको असं अभिमानानं म्हणवून घेत असली तरी तिनं स्वत:चं वेगळेपण सिद्ध केलं आहे.अत्यंत साधी,सोपी आणि रसाळ भाषा हे सोयराबाईंच्या अभंगाचे वैशिष्ठ होय.त्या काळी सवर्ण लोक शुद्राच्या सावलीचाही विटाळ मानीत असताना संत सोयराबाई बंड करून उठतात व देवाशी वाद घालतात व देवाला विचारतात,देहात विटाळ वसतो मग देह कोणी निर्माण केला?

देहासी विटाळ म्हणती सकळ

आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध

देहीचा विटाळ देहीच जन्मला

सोवळा तो झाला कवण धर्म

   Saint_Soyrabai    

सोयराबाईच्या कुटुंबाचा समाजानं भरपूर छळ केला,मारहाण केली,आयुष्यभर खालच्या जातीचे म्हणून हिणवलं गेलं.या भावना सोयराबाई खालीलप्रमाणे व्यक्त करतात.

हीन हीन म्हणोनी का गं मोकलिले

परी म्या धरिले पदरी तुमच्या

आता मोकलिता नव्हे नित बरी

थोरा साजे थोरी थोरपणे

विठोबाच्या दर्शनाची आस धरल्याची शिक्षा म्हणून पंढरपूरच्या धर्ममार्तंडानी चोखोबाला कोंडून मारलं.कपडे फाडले,चामडी लोळवली.तरीही संत चोखाबा पायरीशी उभा राहून थेट विठोबाला 'जोहर मायबाप जोहार' म्हणत सवाल करत होता.सोयराबाईनेही विठ्ठलाला पुढीलप्रमाणे साकडे घातले आहे.

आमची तो दशा विपरित झाली

कोण आम्हा घाली पोटामध्ये

आमचं पालन करील बा कोण

तुजविण जाण दुजे आता 

राकट देशा

मोफत सकल मराठी फॉंट

नवीन माहिती

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट