टंकलेखनाची भाषा निवडा

Type in:

आपला आवडता विषय निवडा

स्वराज्याचे शूर सेनानी

'स्वराज्याचे शूर सेनानी'

प्रकाशन दिनांक १९ फेब्रुवारी २०१४(शिवजयंती,शिवशके ३४०)

प्रत बुक करण्यासाठी मेल करा,marathidesha@gmail.com

अथवा कॉल करा,मो.९४२१०५१८८९ 

Home
E-mail

अल्ला‍उद्दिन खिलजी या उत्तरेतील सुलतानाने(इ.स.१२९६ मध्ये)यादवांच्या देवगिरीवर पहिली स्वारी केली.रामदेवराय यादव १३०७ साली व त्याचा मुलगा शंकरदेव १३१२ साली वारला.शंकरदेव वारल्यानंतर रामदेवचा जावई हरपाळदेव यांने सुलतानाशी लढा दिला .पण अखेरीस १३१८ सुलतान मुबारिकाने हरपाळदेव याला ठार मारून देवगिरी कायमची घेतली व महाराष्ट्र इस्लामी राजवटीखाली आणला .अल्ला‍उद्दिन नंतर मुहम्मद तुघलक (इ.स.१३२४-१३५०)या सुलतानाने दक्षिणेतील मदुराईपर्यंत आपली सत्ता प्रस्थापित केली.तुघलकांची सत्ता कमजोर झाल्यानंतर अल्ला‍उद्दीन हसन बहमनी याने (इ.स. १३४७) साली बहमनी घराण्याची सत्ता स्थापन केली.सोळाव्या शतकात बहमनी राज्याची गोवळकोंड्याची कुतुबशाही,अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची इमादशाही,विजापूरची आदिल-शाही आणि बिदरची बरीदशाही अशी शकले झाली.छत्रपति शिवप्रभूंनी सतराव्या शतकाच्या मध्यास विजापुरच्या अदिलशाहच्या ताब्यातील तोरणा किल्ला जिंकला आणि महाराष्ट्रात खर्‍या अर्थाने मराठा साम्राज्याचा उदय झाला.

कविवर्य राजा बढे यांनी महाराष्ट्र देशाची महती पुढीलप्रमाणे वर्णलेली आहे.

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी,
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी,
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा,
जय जय महाराष्ट्र माझा ।

भीती न आम्हा तुझी मुळी ही, गडगडणार्‍या नभा,
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा,
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा,
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा ।

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी,
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी,
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला,
देशगौरवासाठी झिजला,
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ।
जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा ।।

छत्रपति शिवराय या माझ्या दैवतावरील श्रध्देतून आणि महाराष्ट्राच्या इतिहासावरील जिज्ञासेतून निर्माण झालेला,हा प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडेल.

जय हिंद,जय महाराष्ट्र । 

राकट देशा

मोफत सकल मराठी फॉंट

नवीन माहिती

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट