टंकलेखनाची भाषा निवडा

Type in:

आपला आवडता विषय निवडा

स्वराज्याचे शूर सेनानी

'स्वराज्याचे शूर सेनानी'

प्रकाशन दिनांक १९ फेब्रुवारी २०१४(शिवजयंती,शिवशके ३४०)

प्रत बुक करण्यासाठी मेल करा,marathidesha@gmail.com

अथवा कॉल करा,मो.९४२१०५१८८९ 

Home
E-mail

दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्य राजा दुसरा कीर्तिवर्मा याचा पराभव केला व राष्ट्रकुटांचे साम्राज्य प्रस्थापित केले.राष्ट्रकूटांच्या कालखंडात(इ.स. ७५३ ते इ.स. ९७३)महाराष्ट्रात लेण्यांचा विकास झाला,वेरूळ चे कैलास लेणे याच कालखंडातील आहे.मानखेड(जिल्हा गुलबर्गा)ही राष्ट्रकूटांची राजधानी होती.राष्ट्रकूटांचा शेवटचा राजा कक्कल याचा पराभव करून कल्याणीचा चालुक्य राजा तैलप याने पुन्हा एकदा महाराष्ट्रावर चालुक्याची सत्ता प्रस्थापीत केली.(इ.स.९७३ ते ११८०).कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता दुसरा जयसिंह या राजाच्या कालखंडात (इ.स.१०१५ ते १०४३ )महाराष्ट्रात व कर्नाटकात अत्यंत प्रभावी होती.


चालुक्यांनंतर महाराष्ट्रात यादवांची सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी गोव्यातील कदंब आणि कोकण व कोल्हापूर येथील शिलाहार राजांचे राज्य होते.पन्हाळा ही शिलाहार राजांची राजधानी होती.शिलाहार हे हिंदुधर्मिय शैव होते ,त्यांची कुलदेवता अंबाबाई (महालक्ष्मी)होती.कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिर,खिद्रापूरचे शिवमंदिराचे बांधकाम शिलाहार राजांच्या कालखंडातील आहे.शिलाहार राजांना स्वतंत्र राजे म्हणून कमी कालखंड मिळाला होता,इतर कालखंडात ते राष्ट्रकुट,चालुक्य ,कदंब व देवगिरीचे यादव यांचे मांडलिक राजे होते.


यादवांनी चालुक्य,कलचुरी,कोल्हापूरचे शिलाहार राजे तसेच गोव्यातील कदंब यांना आपल्या वर्चस्वाखाली आणून महाराष्ट्रात आपले साम्राज्य प्रस्थापित केले.यादवांच्या कालखंडात(इ.स.११८९ ते इ.स.१३१०)मराठी भाषेचा विकास वेगाने झाला ,त्यांनी तिला राजभाषेचा दर्जा दिला.सन ११९३ साली देवगिरीत यादववंशी जैत्रपाळ राजा राज्य करीत होता.इ.स.११९३ ते १२९३ पर्यंत जैत्रपाळ,सिंघण,कृष्ण,महादेव व रामदेव असे पाच राजे देवगिरीस झाले.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर याच कालखंडातील होत.देवगिरी ही यादवांची राजधानी होती.राजा रामदेवरायांच्या कालखंडात(इ.स.१२७१ ते १३०७)यादवांनी आपला राज्यविस्तार मध्य भारतात केला.यादवांच्या कालखंडात मराठीत विपूल साहित्य निर्मिती झाली.या काळात उदयास आलेल्या पंथानी मराठीमधून साहित्य निर्मिती केली.ज्ञानेश्वरांचे 'भावार्थदीपिका', 'अमृतानुभव' आणि 'चांगदेव पासष्टी हे ग्रंथ, मुकुंदराजाचे 'विवेकसिंध', 'परमामृत', म्हाइंभटाचे 'लीळाचरित्र' आदि ग्रंथ यादवकाळात निर्माण झाले. 

राकट देशा

मोफत सकल मराठी फॉंट

नवीन माहिती

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट


मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........


महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा


चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट