टंकलेखनाची भाषा निवडा

Type in:

आपला आवडता विषय निवडा

स्वराज्याचे शूर सेनानी

'स्वराज्याचे शूर सेनानी'

प्रकाशन दिनांक १९ फेब्रुवारी २०१४(शिवजयंती,शिवशके ३४०)

प्रत बुक करण्यासाठी मेल करा,marathidesha@gmail.com

अथवा कॉल करा,मो.९४२१०५१८८९ 

Home
E-mail

शालिवाहन शक हा सातवाहन राजांनी सुरू केला.तेविसावा सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने सातवाहन साम्राज्याचा विस्तार मध्य भारतात केला.गौतमीपुत्रानंतर वसिष्ठीपुत्र सातकर्णी या राजाने सातवाहन साम्राज्याचा विस्तार आंध्र प्रदेशात केला.वसिष्ठीपुत्र सातकर्णीनंतर सातवाहन साम्राज्याला उतरती कळा लागली.सत्ताविसावा सातवाहन राजा यज्ञश्री हा सातवाहन घराण्यातील शेवटचा पराक्रमी राजा होता.राजा यज्ञश्रीच्या मृत्युनंतर काही वर्षातच सातवाहन साम्राज्याचा अस्त झाला.

सातवाहनांच्या अस्तानंतर विदर्भात वाकाटकांचा उदय झाला.वाकाटक साम्राज्याच्या कालखंडात(इ.स.२५० ते ५२५)महाराष्ट्राची कला व साहित्य क्षेत्रात मोठी प्रगती झाली.अजिंठ्याची लेणी ही याच कालखंडातील आहेत.वाकाटकांचा शेवटचा राजा हरिषेण याच्या मृत्युनंतर वाकाटक साम्राज्याची वाताहत होऊन कलचुरी,चालुक्य आणि कदंब यांच्या सत्ता प्रबळ बनल्या.

वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले.महिष्मती ही त्यांची राजधानी होती.चालुक्यांच्या कालखंडात (इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८०)महाराष्ट्राची धार्मिक क्षेत्रात मोठी प्रगती झाली,हिंदू धर्माचे अभिमानी असलेल्या चालुक्यांनी खुप मंदिरे बांधली.चालुक्य शैलीची शिल्पे अतिउत्कृष्ट म्हणून गणली जातात.बदामी येथे चालुक्यकालीन स्थापत्यकलेची मंदिरे आढळतात.बदामी(जिल्हा विजापूर)ही चालुक्यांची राजधानी होती. 

राकट देशा

मोफत सकल मराठी फॉंट

नवीन माहिती

मराठी देशामध्ये आपले स्वागत आहे ..........

महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

अधिक वाचा

चाळीस लाखाहून अधिक वाचकांची भेट